Friday, December 4, 2009

मराठी कविता

अशी बायको मला हवी........

मला बायको हवी बायको,
साधी सरळ, नको बिलकुल सायको,
माझे काही चुकले तरी,
कधी माझ्यावर भडको,
माझ्याशी गोड बोलणारी हवी,
माझे सर्व एकाणारी, अशी बायको मला हवी ...........

मिळून मिसळून राहणारी,
सर्व काम करणारी,
किती राग आला तरी,
खोट खोट हसणारी,
मनाने स्फटिका प्रमाणे निर्म हवी,
पण दिसायला सुंदर, अशी बायको मला हवी.............

असावी ती शांत,
तिला नसावी कुठली खंत,
शंका कुशंकाचा तिने,
कधी काढावा ना ग्रंथ,
सारखे वार बघत, कधी उपास करणारी नसावी,
पण स्वयंपाकात सुगरण, अशी बायको मला हवी............


घरातल गुपित घरात ठेवणारी,
इतरांच बिलकुल एकणारी ,
घरातील ऐट मात्र,
मोट्या मानाने सांगणारी ,
घरच्यांची सेवा करणारी, सून आई वडिलांना हवी,
पण मनाने मोठी, अशी बायको मला हवी.................

------------कवि - राहूल
************************************************

जादू ही अशी झाली कशी ?

स्वप्नी माझ्या ती आली कशी
माझ्या जवळ बसली कशी
मला पाहून हसली कशी
जादू ही अशी झाली कशी

काय तीच रूप होत
sचेहऱ्यावर तिच्या तेज होत
इतकी तेजस्वी झाली कशी
जादू ही अशी झाली कशी

गुलाबा सारखे गाल होते
ओठ ही लाले लाल होते
गालावर खळी पडली कशी
जादू ही अशी झाली कशी

हरणा सारखे डोळे होते
मन तिचे भो
ळे होते
ही सौंदर्य राणी आली कशी
जादू ही अशी झाली कशी

माझ्याशी येऊन बोलून गेली
का
ळी माझ ती चोरून गेली
तिच्यावर प्रित ही जडली कशी
जादू ही अशी झाली कशी

तिच्यासाठी मी वेडा झालो
भेटीसाठी तिच्या धडपडू लागलो
मला तळमळत ठेवून गेली कशी
जादू ही अशी झाली कशी

कुठे ती निघून गेली
घायाळ माला करून गेली
संसारात या लपली कशी
जादू ही अशी झाली कशी

-------कवि -- राहूल

**********************************************

दुस
ऱ्यासाठी जगून बघ

खूप जगलास स्वतासाठी, आज दुस
ऱ्यासाठी जगून बघ
खूप राबलास
स्वतासाठी, आज दुसऱ्यासाठी राबून बघ

खूप रडवलस दुस
ऱ्याला, आज दुसऱ्यासाठी रडून बघ
खूप हसलास दुस
ऱ्यावर, आज दुसऱ्यासाठी हसून बघ

खूप झोपलास खाटेवर, आज जमिनीवर तु झोपून बघ
खूप जपलस स्वताला, आज दुस
ऱ्याला तु जपून बघ

खूप झाला तो झगमगाट, आज घरी दिवे लावून बघ
खूप झाल ते फास्ट फूड, मीठ भाकर तर खावून बघ

खूप झाल गाडीने फिरण, आज पायी चालून बघ
खूप झाल ऐ सी मध्ये बस
, आज उन्हात घाम गालून बघ

सुखात फक्त सहभागी झालास, कधी दुखात साथ देऊन बघ
जखमेवर फक्त मीठ चोळलस, कधी हलूवार फुंकर घालून बघ

खूप आदर केलास स्वताचा, आज दुस
ऱ्याचा आदर करून बघ
खूप मेलास स्वतासाठी, आज दुस
ऱ्यासाठी मरून बघ

------- कवी - राहूल

Wednesday, December 2, 2009

याद की शायरी

जाम पे जाम पिया करते है,
सुबह से लेकर श्याम ये काम किया करते है,
सोचते है भूल जायेंगे आपको,
पर जब उतरता है नशा इस जाम का
तो आपका ही नाम लिया करते है।

**************************************

रास्ते ख़त्म हो जाते है चलते चलते,
उमर युही बीत जाती है किसीको चाहते चाहते,
लफ्ज़ थक जाते है किसी का नाम लेते लेते,
पर दिल नही थकता उसकी याद में रोते रोते।

**************************************

कभी समझना ख़ुद को बेसहारा,
हमेशा याद रखना नाम हमारा,
अगर फस जाए आपकी कश्ती किसी तूफ़ान में,
तो बस याद कर लेना हमें तुम्हे मिल जाएगा किनारा।

*************************************

------------शायर राहूल